?ऐतिहासिक हंपी बदामी पट्टदकल आणि ऐहोले टेम्पल सहल खास आकर्षण: बजरंग बलीचे जन्मस्थान?
पासून
कालावधी
प्रवास योजना
शुक्रवार दिनांक 02 ऑक्टोबर 2026
मुंबई छञपती शिवाजी महाराज टर्मिनल वरून रात्री 9.20 वाजता ट्रेन क्रमांक बदामीसाठी प्रस्थान
शनिवार दिनांक 03 ऑक्टोबर 2026
सकाळी 9.10 वाजता बदामी आगमन
हॉटेल चेक इन
ब्रेकफास्ट नंतर स्थळदर्शन
बदामी लेणी समूह: भारतातील सर्वात प्राचीन लेणी समूह
♦️ शैव लेणी: इ.स. पूर्व 500 वर्षापूर्वी खोदलेली - शिवाची तांडव नृत्य करणारी प्रतिमा - भरत नाट्यामधील 81 प्रकारच्या एकाच शिल्पात
♦️ वैष्णव लेणी: विष्णूचा मत्स्य वामन नरसिंह यांची अप्रतिम कोरीव मुर्त्या - छतावर कोरलेले विष्णूचे आयुध चक्र
♦️ महाविष्णू लेणी: इ.स. पूर्व 578 मध्ये चालुक्य राजा किर्तीवर्मन दुसरा यांचा भाऊ मंगलेश यांनी कोरलेली... नरसिंहाचे देखणे शिल्प - छतावरील कुबेराचे अप्रतिम शिल्प आणि बरेच काही..
♦️ जैन लेणी: महविरांची बसलेल्या अवस्थेत मूर्ती
♦️ बदामी किल्ला: चालुक्य राजा पहिला पुलकेशी याने इ.स. पूर्व 543 यांनी बांधला.
♦️ संग्रहालय:
♦️ मल्लिकार्जुन मंदिर:
♦️ भूतनाथ मंदिर: उत्तर आणि दक्षिण भारतीय स्थापत्याचा मिलाप
♦️ बनशंकरी मंदिर: बनशकरी दुर्गेचा सहावा अवतार - मंदिराचा जीर्णोद्धार राजा जगदेक मल्ल याने केलं मंदिरातील इ.स. 1019 चा शिलालेख
♦️ महाकुट: नागर आणि द्रविड मंदिर शैलीचा सुंदर मिलाफ
बदामी स्टे
रविवार दिनांक 04 ऑक्टोबर 2026
ब्रेकफास्ट नंतर पट्टदकल स्थळदर्शन
♦️ काडसिद्धेश्वर मंदिर: रेखा नागर शैलीतील मंदिर
♦️ जम्बुलिंग मंदिर:
♦️ गलगनाथ मंदिर
♦️ चंद्रशेखर मंदिर
♦️ संगमेश्वर मंदिर
♦️ काशीविशवेश्वर मंदिर
येहोळ स्थळदर्शन
♦️ मल्लिकार्जुन मंदिर
♦️ विरूपाक्ष मंदिर
♦️ पापनाथ मंदिर
♦️ दुर्गा मंदिर
बदामी स्टे
सोमवार दिनांक 05 ऑक्टोबर 2026
पहाटे 6.00 वाजता हंपीसाठी प्रस्थान
♦️ अंजनाद्री पर्वत: भगवान बजरंग बलीचे जन्मस्थान
(565 पायऱ्या चालत जावे लागते)
मंगळवार दिनांक 06 ऑक्टोबर 2026
♦️ विजय विठ्ठल मंदिर
♦️ नरसिंह स्टॅच्यू
♦️ कृष्ण मंदिर
♦️ हेमकुंड हिल्स
♦️ विरूपाक्ष मंदिर
♦️ एकशीला नंदी
♦️ अच्युतराया मंदिर
♦️ तुंगभद्रा नदी सफर
♦️ सुग्रीव गुफा
हंपी स्टे
बुधवार दिनांक 07 ऑक्टोबर 2026
♦️ महनवामी डिब्बा
♦️ स्टेप्स वॉल
♦️ हजारामा मंदिर
♦️ लोटस महाल
♦️ एलिफंटा होम्स
हंपी स्टे
गुरुवार दिनांक 08 ऑक्टोबर 2026
ब्रेकफास्ट करून हॉटेल चेक आउट
हॉस्पेट मधून दुपारी 1.40 वाजता मुंबईसाठी प्रस्थान
शुक्रवार दिनांक 09 ऑक्टोबर 2026
सकाळी मुंबई आगमन
महत्वाच्या सूचना:
? सहलीमधील जेवण स्थानिक हॉटेलमध्ये स्थाळी पद्धतीचे असणार आहे. टूर्स opp ने मागविलेल्या जेवण व्यतिरिक्त अतिरिक्त कोणीही वैयक्तिक ऑर्डर दिल्यास त्याचे पेमेंट त्या व्यक्तीला स्वतः करावे लागेल.
? स्वतःचे समान स्वतःच कॅरी करायचे आहे. त्यामुळे अत्यावश्यक तेवढेच कपडे व इतर समान घ्यावे.
? रेल्वेच्या नियमानुसार ट्रेन सुटण्यापूर्वी एक तास अगोदर रेल्वे स्टेशनवर प्रवाश्यांनी उपलब्ध रहावे, याची नोंद घ्यावी.
? यात्रा बुकिंगसाठी 50 टक्के रक्कम भरणे आवश्यक.
? सदर देवदर्शन सहल ही पूर्णपणे बजेट टूर्स आहे. सहलीत टूर्स opp चा निर्णय अंतिम राहील.
यात्रा बुकिंग रद्द चार्ज:
? यात्रा बुकिंग केल्यानंतर एक महिना अगोदर यात्रा बुकिंग कॅन्सल केल्यास एकूण यात्रा रक्कम मधुन 10% रक्कम कमी करून बाकी रक्कम यात्रेकरूला देण्यात येईल.
? यात्रा बुकिंग केल्यानंतर पंधरा दिवस अगोदर यात्रा बुकिंग कॅन्सल केल्यास एकूण यात्रा रक्कम मधुन 20% रक्कम कमी करून बाकी रक्कम यात्रेकरूला देण्यात येईल.
? यात्रा बुकिंग केल्यानंतर एक आठवडापूर्वी यात्रा बुकिंग कॅन्सल केल्यास एकूण यात्रा रक्कम मधुन 50% रक्कम कमी करून बाकी रक्कम यात्रेकरूला देण्यात येईल.
? यात्रेच्या शेवटच्या पाच दिवसात यात्रा बुकिंग रद्द केल्यास यात्रा रक्कम परत केली जाणार नाही.
समाविष्ट / समाविष्ट नाही
Calendar & Price
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
General
संबंधित सहली
- Quality4.67
- Location4.67
- Amenities4
- Services5
- Price4
?दक्षिण भारत यात्रा? त्रिवेंद्रम- कन्याकुमारी- रामेश्र्वरम- मदुराई
- Quality4.67
- Location4.67
- Amenities4
- Services5
- Price4
?दक्षिण भारत यात्रा? ? त्रिवेंद्रम- कन्याकुमारी- रामेश्र्वरम- मदुराई - त्रिची - तांजवुर - कुंभकोणम - चिदंबरम - कांचीपुरम - महाबलीपुरम - गंगाईकोंडा - वेलोर - तिरुपती ? विशेष आकर्षण: पाच महाभूतांची मंदिरे आणि विष्णूचे सर्वात मोठे मंदिर
- Quality4.67
- Location4.67
- Amenities4
- Services5
- Price4
?स्टॅच्यू ऑफ युनिटी- लक्ष्मी विलास पॅलेस- कुबेर भंडारी शिव मंदिर- नीलकंठ धाम: स्वामींनारायन मंदिर- गरुडेश्वर दत्त मंदिर?
- Quality4.67
- Location4.67
- Amenities4
- Services5
- Price4
?श्रीशैलम मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग सहित पिठापुर - कुरवपुर - मंथनगोड, मंत्राल्यम मंदिर दर्शन यात्रा?
- Quality4.67
- Location4.67
- Amenities4
- Services5
- Price4
? श्रीदत्त धुनी - श्रीदत्त पादुका दर्शन यात्रा, गिरनार??दोन ज्योतिर्लिंग- दोन शक्तिपीठे- चारधामपैकी द्वारका धाम- सासनगीर लायन सफर- गिरनार दत्त पादुका दर्शन आणि दत्तधुनी दर्शन यात्रा... ?
- Quality4.67
- Location4.67
- Amenities4
- Services5
- Price4
?राजस्थानची मनसोक्त भटकंती...?
- Quality4.67
- Location4.67
- Amenities4
- Services5
- Price4
जगन्नाथपुरी आणि लिंगराज मंदिरसहित कलकत्ता कालीमाता आदिशक्तीपीठ दर्शन यात्रा
अभिप्राय गुणांकन
सहल बुकिंग
सहल तपशील
कमाल प्रवासी संख्या
किमान प्रवासी
किमान वय
सहल ठिकाण
शेवटच्या क्षणी खास सवलती
- Quality4.67
- Location4.67
- Amenities4
- Services5
- Price4
?दिल्ली- आग्रा- मथुरा- वृंदावन- गोकुळ?
- Quality4.67
- Location4.67
- Amenities4
- Services5
- Price4
?जेजुरी खंडोबा सहित अष्टविनायक दर्शन यात्रा...?
- Quality4.67
- Location4.67
- Amenities4
- Services5
- Price4