?अयोध्या राम मंदिर सोबत काशी विश्वेश्वर ज्योतिर्लिंग, प्रयागराज त्रिवेणी संगम आणि गया विष्णुपद मंदिर दर्शन यात्रा.?
पासून
कालावधी
प्रवास योजना
शनिवार दिनांक 20 जून 2026
पहाटे 6.00 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनल वरून ट्रेन क्रमांक 22183 व्दारे अयोध्यासाठी रेल्वे प्रवास.
रविवार दिनांक 21 जून 2026
सकाळी 9.00 वाजता अयोध्या पोहचणे.
♦️हनुमान गढी:
♦️प्रभू श्री राम मंदिर दर्शन
♦️कनक महल
♦️दशरथ महल
अयोध्या स्टे
सोमवार दिनांक 22 जून 2026
सकाळी लवकर ब्रेकफास्ट
♦️प्रयागराज साठी रवाना त्रिवेणी संगम ( गंगा, यमुना, सरस्वती) दर्शन, स्नान करून जवळील स्थळ दर्शन
इथे दर 12 वर्षांनी कुंभ मेला होतो.
वाराणसी स्टे.
मंगळवार दिनांक 23 जून 2026
सकाळी नाश्ता करून वाराणसी आगमन
♦️गंगा स्नान
♦️काशी विश्वेश्वर दर्शन
♦️पशुपतीनाथ मंदिर
♦️श्री विशालाक्षी माता मंदिर
♦️अन्नपुर्णा मंदिर
♦️ मनिकर्निका घाट
♦️संध्याकाळी गंगा आरती दर्शन.
स्टे वाराणसी.
बुधवार दिनांक 24 जून 2026
सकाळी 6.00 वाजता नाश्ता करून वाराणसी स्थळदर्शन
♦️कालभैरव दर्शन
♦️माँ दुर्गा मंदिर
♦️श्री त्रिदेव मंदिर
♦️संकट मोचन हनुमान मंदिर
गायासाठी रवाना
गया स्टे
गुरुवार दिनांक 25 जून 2026
♦️विष्णूपद मंदिर: इथे पिंडदान साठी मनामध्ये संकल्प केला जातो.
♦️जवळील फाल्गु नदी घाटावर पितृ श्राद्ध किंवा पिंडदान विधी कार्यक्रम
♦️ मंगळागौरी शक्ती पीठ
♦️ सीता मातेने पिंडदान केलेलं ठिकाण... सीता कुंड
गया स्टे
शुक्रवार दिनांक 26 जून 2026
सकाळी 06.30 वाजता गया रेल्वे स्टेशन वरून ट्रेन क्रमांक 12321 व्दारे मुंबईसाठी रवाना.
शनिवार दिनांक 27 जून 2026
गोड आठवणी सहित मुंबई आगमन.
महत्वाच्या सूचना:
? यात्रेमधील जेवण स्थानिक हॉटेलमध्ये स्थाळी पद्धतीचे असणार आहे. (सकाळी चहा नाश्ता, दुपारचं आणि रात्रीचे व्हेज जेवण असणार.)
? स्वतःचे समान स्वतःच कॅरी करायचे आहे. त्यामुळे अत्यावश्यक तेवढेच कपडे व इतर समान घ्यावे.
? रेल्वेच्या नियमानुसार ट्रेन सुटण्यापूर्वी एक तास अगोदर रेल्वे स्टेशनवर प्रवाश्यांनी उपलब्ध रहावे, याची नोंद घ्यावी.
? सहली दरम्यान सहलीत बदल करण्याचा अधिकार सहल आयोजकांचा असेल.
? ट्रेन मध्ये लोअर सीट मिळावी असा आग्रह करू नये आम्ही प्रयत्न करू पण मिळेलच असे आश्वासन आम्ही देणार नाही. ग्रुप मध्ये रेल्वे तिकिट काढत असल्यामुळे कोणालाही लोअर सीट येऊ शकते. तुम्हाला लोअर सीटच हवी असेल तर तुमचे तिकीट तुम्ही स्वतः काढू शकता.
? ग्रुप प्रमाणे ट्रेन तिकीट काढल्या जातील (सगळ्याच सीट एकत्र येतील असे मानून चालू नये, रेल्वेच्या Centraliased Registration Process प्रमाणे मिळतील)
? सदर देवदर्शन सहल ही पूर्णपणे बजेट टूर्स आहे. सहलीत टूर्स opp चा निर्णय अंतिम राहील.
समाविष्ट / समाविष्ट नाही
Calendar & Price
General
General
General
General
General
संबंधित सहली
- Quality4.67
- Location4.67
- Amenities4
- Services5
- Price4
?दक्षिण भारत यात्रा? त्रिवेंद्रम- कन्याकुमारी- रामेश्र्वरम- मदुराई
- Quality4.67
- Location4.67
- Amenities4
- Services5
- Price4
?दक्षिण भारत यात्रा? ? त्रिवेंद्रम- कन्याकुमारी- रामेश्र्वरम- मदुराई - त्रिची - तांजवुर - कुंभकोणम - चिदंबरम - कांचीपुरम - महाबलीपुरम - गंगाईकोंडा - वेलोर - तिरुपती ? विशेष आकर्षण: पाच महाभूतांची मंदिरे आणि विष्णूचे सर्वात मोठे मंदिर
- Quality4.67
- Location4.67
- Amenities4
- Services5
- Price4
?स्टॅच्यू ऑफ युनिटी- लक्ष्मी विलास पॅलेस- कुबेर भंडारी शिव मंदिर- नीलकंठ धाम: स्वामींनारायन मंदिर- गरुडेश्वर दत्त मंदिर?
- Quality4.67
- Location4.67
- Amenities4
- Services5
- Price4
?श्रीशैलम मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग सहित पिठापुर - कुरवपुर - मंथनगोड, मंत्राल्यम मंदिर दर्शन यात्रा?
- Quality4.67
- Location4.67
- Amenities4
- Services5
- Price4
? श्रीदत्त धुनी - श्रीदत्त पादुका दर्शन यात्रा, गिरनार??दोन ज्योतिर्लिंग- दोन शक्तिपीठे- चारधामपैकी द्वारका धाम- सासनगीर लायन सफर- गिरनार दत्त पादुका दर्शन आणि दत्तधुनी दर्शन यात्रा... ?
- Quality4.67
- Location4.67
- Amenities4
- Services5
- Price4
?राजस्थानची मनसोक्त भटकंती...?
- Quality4.67
- Location4.67
- Amenities4
- Services5
- Price4
जगन्नाथपुरी आणि लिंगराज मंदिरसहित कलकत्ता कालीमाता आदिशक्तीपीठ दर्शन यात्रा
अभिप्राय गुणांकन
सहल बुकिंग
सहल तपशील
कमाल प्रवासी संख्या
किमान प्रवासी
किमान वय
सहल ठिकाण
शेवटच्या क्षणी खास सवलती
- Quality4.67
- Location4.67
- Amenities4
- Services5
- Price4
?दिल्ली- आग्रा- मथुरा- वृंदावन- गोकुळ?
- Quality4.67
- Location4.67
- Amenities4
- Services5
- Price4
?जेजुरी खंडोबा सहित अष्टविनायक दर्शन यात्रा...?
- Quality4.67
- Location4.67
- Amenities4
- Services5
- Price4