Experience with the Sahyadri Sanskruti Tourism was fantastic. We had gone with this tour in 2019 for Konkan Darshan & 2020 for Shirdi Nasik Devasthan. Tour management was too good, Shailesh Marathe is very polite & helpful. All the best for his future endeavours and have a happy & memorable trips ahead.
सह्याद्री संस्कृती TOURISM सोबत झालेल्या सहलीचा प्रवास खूप छान आणि मजा- मस्तीचा आहे. आतापर्यत मी यांच्या सोबत दोन सहली केल्या. लॉक डाऊन नंतर यांच्या सोबतच सहलींचे आयोजन करणार आहे. खास करून सहल मार्गदर्शन शैलेश मराठे यांचा स्वभाव, पर्यटकांना मार्गदर्शन करण्याची पद्धत छान आहे. तसेच सह्याद्री संस्कृती TOURISM तर्फे राहण्याची व जेवणाची सुविधा उत्तम असते. आणि सर्व सहली सर्वसामान्यांना परवडणाऱ्या असतात. लवकरच यांच्या सोबत नवीन टूर्स जायला मला आवडेल.
We enjoyed Konkan safar and Astavinayak Darshan with Sahyadri tours. Shailesh is very kind, friendly and made us feel very comfortable during these tours. We relished delicious homely food and enjoyed the nature and surroundungs. Shailesh is a wonderful guide with an ever smiling face.
नमस्कार, आम्ही सह्याद्री टूर बरोबर कोकण ट्रिप ला २०१९ मध्ये गेलो होतो.आम्ही सिनियर सिटीझन असल्याने आमची खूप काळजी घेतली.उत्तम नियोजन व व्यवस्थापन.परत त्यांचे बरोबर जायचं आहे, धन्यवाद.
मी सह्याद्री संस्कृती tourism तर्फे एक दिवसाची पावसाळी सहल व द्वारका सोमेश्वर आणि गिरणार ची टूर केली. या दोन्ही ठिकाणी जाऊन खूप मजा आली. शैलेश जातीने लक्ष देत होता. सर्व ठिकाणी व्यवस्थित दर्शन झाले. सर्व पर्यटकांची घराच्या व्यक्ति सारखी काळजी घेतली. प्रवासात कोणतीही उणीव भासली नाही. सह्याद्री संस्कृती tourism ची खूप खूप भरभराट होवो ही सदिच्छा व्यक्त करते व शैलेश ला खूप खूप शुभेच्छा. All the best
Sahyadri Sanskriti Tourism We are very happy and overjoyed by the Kokan Tour conducted by Mr. Shailesh Marathe. He has provided us with comfort stay with lovely food with local delicacies which we will never forget. We are waiting for going to many more tours with his team and eagerly waiting this pendemic situation to recede. We have already recommended his tours to many of our relatives and friends also. All the Best Shailesh for your future tours.
आम्ही सहकुटुंब सह्याद्री संस्कृती टुरिझम यांचेमार्फत आयोजित कोकण-गोवा सहलीस प्रथमच गेलो होतो. सदर सहलीमध्ये आम्हा सर्व प्रवासी सदस्यांची इतमभूत व्यवस्थित काळजी घेतली गेली. प्रवासामध्ये श्री.मराठे यांचे हसतमुख स्वभावामुळे सर्व प्रवासी कधी कुटुंब झाले हे कळलेच नाही. त्यांचे आखीव नियोजन, प्रवासामध्ये येणारी इतर प्रेक्षणीय स्थळांचे दर्शन घडवून आणणे, अल्पोपहार, जेवण, उपवास पदार्थ इ. सोय उत्तम होती. आम्हा सर्व प्रवाशांचा केला गेलेला व्हाट्सएप ग्रुप अजूनही कार्यान्वित असून सह्याद्री संस्कृती टुरिझम यांचेमार्फत आयोजित एक दिवसीय सहली, धार्मिक सहली, साहसी सहलींचे मनमुराद आनंद घेत आहोत. सह्याद्री संस्कृती टुरिझम यांचे मनःपूर्वक आभार व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा आपला सहवास नित्य राहावा या सदिच्छा. धन्यवाद.
आम्ही कुटुंब जानेवारी 2020 मध्ये प्रथमच सह्याद्री संस्कृती टूरिझोम सोबत शिर्डी, शनिशिंगणापूर,सप्तश्रृंगी देवी वनी, त्रंबकेश्वरला गेलो होतो.त्यावेळी टुरिझोमचे मालक श्री. शैलेश मराठे यांच्यासोबत प्रवास करताना त्यांच्या बोलण्यावरून आणि एकंदरीत स्वभावावरून एकदम मित्रासारखे वाटू लागले. ते आणि मी आम्ही दोघेही कुडाळचे असल्यामूळे प्रवासात एकदम सहजता आणि मज्जा होती. ते मालक असून सुद्धा सर्वांना ते आपलेच मित्र, सहप्रवासी आहेत असं वाटत होत… खरंतर पूर्ण टूर खूप छान झाली, सर्व ठिकाणी व्यवस्थित भेट देता आली.हे केवळ शक्य झाले ते मालक श्री. शैलेश मराठे यांच्यामुळे आम्हाला पुढेही त्यांच्यासोबत टूर जायचं होतं पण लगेच मार्च 2020 मध्ये लॉकडाऊन लागल्यामुळे जाता नाही आलं…पण पुढे नक्कीच त्यांच्यासोबत टूरला जाण्याचा प्रयत्न करु…. सह्याद्री संस्कृती टूरिझम टीमचे आभार आणि पुढील वाटचालीस मनपूर्वक खूप साऱ्या शुभेच्छा…
Enjoy many trips With Shailesh,got many best Friends like Tejal/ Madhusmita, Nice room facility and Food provided, specially support of Shailesh all time, he never failed or unsatisfied us.
सह्याद्री संस्कृती TOURISM सोबत आम्ही पहिल्यांदाच कास पठार फिरण्यासाठी गेलो होतो. खूप छान अनुभव आला. वाजवी दरात उत्तम सेवा देण्यात आली ऑर्गनायझर पर्सनली सर्व लोकांची व्यवस्थित काळजी घेतात म्हणून आता आम्ही कायमचे सह्याद्री संस्कृती TOURISM सोबत जोडले गेलो.
सह्याद्री संस्कृती TOURISM सोबत जेव्हा आम्ही पहिल्यांदा कास पठार टूर्सला गेलो तेव्हा मनात शंका- कुशंका येत होत्या. कारण माझ्या सोबत माझ्या वयस्कर सासूबाई होत्या. परंतु पर्यटकांची अगदी घरातील व्यक्ती प्रमाणे काळजी घेतो त्याप्रमाणे सह्याद्री संस्कृती TOURISM च्या शैलेश मराठे यांनी घेतली. सह्याद्री संस्कृती TOURISM ची सेवा खूप छान आहे. नियोजित सर्व ठिकाणे पर्यटकांना पुरेपूर वेळ देत दाखवतात. तसेच बजेट सर्वसामान्यांना परवडणारे आहे. जेवण – चहा- नाश्ताची उत्तम सुविधा. जिव्हाळ्याची वाटणारी एकमेव टूर्स कंपनी म्हणजे सह्याद्री संस्कृती TOURISM.
Hi my self Anjali Joshi I would like to share my awesome experience of Travel with Shailesh Marathe. Everything was well organized and maintened. Food was good and he also managed to cover all the places which was included in itenary with proper time management I will love to travel with his travels itenary again Thanks you Nalasopara
शैलेश मराठे यांच्या सह्याद्री संस्कृती टुरिझम ने आम्ही एक धार्मिक सहल केली होती. ही सहल ही आमची आनंदयात्रा ठरली. शैलेश मराठे यांच्याबरोबर जाणाऱ्या यात्रेकरूंना आपल्या परिवारा प्रमाणेच मानतात आणि तसे ते वागतात देखील रहाणे, जेवणे यांची उत्तम व्यवस्था त्यांनी केली धार्मिक स्थळे प्रेक्षणीय स्थळे यांच्या बद्दल असलेले त्यांना उत्तम ज्ञान त्यांनी आमच्या ज्ञानामध्ये भर टाकली . आम्ही खूप आनंद घेतला पुढील काळात धार्मिक स्थळे प्रेक्षणीय स्थळ शैलेश मराठे यांच्या सह्याद्री संस्कृती टुरिझम च्या माध्यमातून करण्याचाच आमचा मानस आहे. सह्याद्री संस्कृती टुरिझमला आमच्या भरघोस शुभेच्छा.
We had a great time at Jawhar thanks to Shailesh. We got to see and learn about so many different sights there. The highlight was a visit to an unknown waterfall where there was no one except us. We had the whole place to ourselves and enjoyed a lot at this place. The food arrangement was also good and we had wholesome meals. I highly recommend his Sahyadri sanskruti tour to everyone.
Khupch Chan experience hota. khup maja Aali itinerary madhil sarv well managed hot. Jevan pn khup Chan hot. Ani group madhli mans pn ek family sarkhi jali really enjoyed a lot I wish we go trip again in future.
शैलेश तुझी सहल धम्माल असते, कोकण टूर्सचा अनुभव खूप छान आहे. तु प्रत्येक लहानापासून ते मोठ्यांपर्यंतच्या सर्व लोकांची काळजी घेतोस. त्यांचं म्हणणं ऐकुन घेतो. सहलीत प्रत्येक पर्यटन स्थळाची छान प्रकारे माहिती देतोस. म्हणून मला तुझी सहल आवडते.
I have been a part of Sahyadri Sanskruti Tourism,when I went to Girnar Yatra,along with visit to Dwarka n other religious places enroute. Shailesh Marathe,who is an Experienced Tour Manager is very skillful in designing the tour, itinerary, making food arrangements n giving the tourist ADVANTAGE of visiting maximum tourist Spots enroute to the destination n back home. Hotel stay is comfortable, travel by bus n train are percent safe n Hospitality is very good. Looking forward to more HAPPIER Tourism with Sahyadri Sanskruti Tourism n WISHING THE ORGANISER GOOD LUCK.