? श्रीदत्त धुनी – श्रीदत्त पादुका दर्शन यात्रा, गिरनार??दोन ज्योतिर्लिंग- दोन शक्तिपीठे- चारधामपैकी द्वारका धाम- सासनगीर लायन सफर- गिरनार दत्त पादुका दर्शन आणि दत्तधुनी दर्शन यात्रा… ?
पासून
कालावधी
प्रवास योजना
मंगळवार दिनांक 24 नोव्हेंबर 2026
मुंबई सेंट्रलवरून रात्री 9.05 वा. रेल्वेद्वारे द्वारकेसाठी प्रस्थान...
(MMCT OKHA 22945)
(दादर व बोरिवलीवरून ट्रेन पकडू शकतो)
बुधवार दिनांक 25 नोव्हेंबर 2026
द्वारका आगमन (दुपारी 01.44 वा.)
हॉटेल चेकइन
फ्रेश होऊन लगेच लंच
संध्याकाळी 4.45 द्वारका लोकल स्थळदर्शन रिक्षाद्वारे होईल.
♦सुदामा सेतू
♦गोमती घाट
♦पंचतीर्थ (पाच पांडवांच्या नावाने पाच नद्यांचे पंचकुंड)
♦द्वारकाधीश मंदिर
द्वारका स्टे
गुरुवार दिनांक 26 नोव्हेंबर 2026
सकाळी 8.00 ब्रेकफास्ट
9.00 द्वारका स्थळदर्शन सुरुवात
♦ रुक्मिणी माता मंदिर
♦भेट/ बेट द्वारका
♦ गोपी तलाव
♦श्री नागेश्वर महादेव ज्योतिर्लिंग
♦समुद्र किनारी असलेले भडकेश्वर महादेव मंदिर
द्वारका स्टे
शुक्रवार दिनांक 27 नोव्हेंबर 2026
सकाळी 8.00 ब्रेकफास्ट
हॉटेल चेकआउट- द्वारका- सोमनाथ
बसद्वारे स्थळदर्शन
♦ हरसिद्धी माता मंदिर - देवीचे शक्तीपीठ
♦ मूळ द्वारका
♦भालकातीर्थ
♦त्रिवेणी संगम तीर्थस्थळ
♦बाणगंगा
♦गीता मंदिर
♦सूर्यमंदिर
♦श्री सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन
(सोमनाथ ज्योतिर्लिंग लाईट शो सुरू असल्यास स्वतः एन्ट्री तिकीट काढावे...)
सोमनाथ स्टे
शनिवार दिनांक 28 नोव्हेंबर 2026
सकाळी 8.00 ब्रेकफास्ट
हॉटेल चेक आउट करून स्थळदर्शन
♦ आदल्या दिवसातील उर्वरित स्थलदर्शन
♦गंगेश्वर महादेव मंदिर दिव
सासनगिर स्टे
रविवार दिनांक 29 नोव्हेंबर 2026
सासनगीर लायन सफरसाठी रवाना
♦सासनगीर लायन सफर
गिरनारसाठी रवाना
♦दामोदर कुंड
♦मुचकुन्द गुफा (राम सेतूतील तरंगती शिळा)
♦श्री भवनाथ महादेव मंदिर
हॉटेल चेक इन- गिरनार स्टे
रात्री 11.00 वा. नंतर दत्त पादुका दर्शन घेण्यासाठी प्रस्थान (चालत जानाऱ्यांसाठी)
टीप: श्रीदत्त पादुका दर्शनाला रवाना होण्यापूर्वी लंबे हनुमान मंदिर दर्शन घेऊन आपली यात्रा सुरक्षित संपन्न व्हावी यासाठी साकडे घालणे.
गिरनार स्टे
सोमवार दिनांक 30 नोव्हेंबर 2026
सकाळी 6.30 रोप वे व्दारे गिरनार दत्त पादुका दर्शन घेण्यासाठी प्रस्थान
♦अंबामातेचं दर्शन: देवीचे शक्तीपीठ
♦गोरक्षनाथ धुनी
♦श्री दत्तपादुका दर्शन
♦दत्त धुनी दर्शन योग (सकाळी 9.00 दत्त धुनी प्रज्वलित होते.)
♦संध्याकाळी गिरनार - जुनागढ मनसोक्त भटकंती... (खरेदीसाठी वेळ)
(या दिवशी सकाळचा नाश्ता व दुपारचे जेवण दिले जाणार नाही यात्रेकरूनी याची नोंद घ्यावी. )
गिरनार स्टे
मंगळवार दिनांक 01 डिसेंबर 2026
सकाळी ब्रेकफास्ट नंतर हॉटेल चेकआउट
दुपारी 12.50 वा. जुनागढ येथून VRL BDTS SPL 19218 ट्रेनद्वारे मुंबईसाठी रवाना
बुधवार दिनांक 02 डिसेंबर 2026
सकाळी 6.00 मुंबईला पोहचणे.
महत्वाच्या सूचना:
? गिरनार दत्त पादुका दर्शन यात्रेत रात्री पायी चालत येणाऱ्या प्रवाशांनी सोबत पाण्याची बॉटल, सुख खाऊ व इतर अत्यावश्यक औषध- गोळ्या सोबत ठेवाव्यात.
? सोमवारी सकाळी 9.00 वा. दत्तधुनी प्रज्वलित होते त्यामुळे त्यानुसार वेळेचे नियोजन करणे.
? सध्या वातावरण बदल होत आहे, कधी ऊन तर कधी पाऊस- थंडी जाणवत आहे त्यामुळे वरिष्ठ नागरिकांनी व इतर सर्वांनी डोक्यावर टोपी- छत्री, अत्यावश्यक थंडीचे कपडे- शाल- मफलर सोबत ठेवावी.
? दत्त पादुका दर्शनासाठी रोप वे ने जाणाऱ्या भाविकांनी सकाळी 6.30 वा. रोप वे साठी लाईन लावावी.
गिरनार रोप वे ऑनलाईन बुकींगसाठी लिंक: https://udankhatola.com/destination/girnar
? यात्रेमधील जेवण स्थानिक हॉटेलमध्ये स्थाळी पद्धतीचे असणार आहे. टूर्स opp ने मागविलेल्या जेवण व्यतिरिक्त अतिरिक्त कोणीही वैयक्तिक ऑर्डर दिल्यास त्याचे पेमेंट त्या व्यक्तीला स्वतः करावे लागेल.
? गिरनार चालत जाताना वाटेत वॉशरूमची सुविधा नाहीय याची नोंद घ्यावी. रोप वे ठिकाणी वॉशरूम सुविधा उपलब्ध आहे. रोप वे जवळ washroom आहे याची नोंद घ्यावी.
? स्वतःचे समान स्वतःच कॅरी करायचे आहे. त्यामुळे अत्यावश्यक तेवढेच कपडे व इतर समान घ्यावे.
? रेल्वेच्या नियमानुसार ट्रेन सुटण्यापूर्वी एक तास अगोदर रेल्वे स्टेशनवर प्रवाश्यांनी उपलब्ध रहावे, याची नोंद घ्यावी.
? यात्रा बुकिंगसाठी 50 टक्के रक्कम भरणे आवश्यक.
? सदर देवदर्शन सहल ही पूर्णपणे बजेट टूर्स आहे. सहलीत टूर्स opp चा निर्णय अंतिम राहील.
समाविष्ट / समाविष्ट नाही
Calendar & Price
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
Genral
संबंधित सहली
- Quality4.67
- Location4.67
- Amenities4
- Services5
- Price4
?दक्षिण भारत यात्रा? त्रिवेंद्रम- कन्याकुमारी- रामेश्र्वरम- मदुराई
अभिप्राय गुणांकन
सहल बुकिंग
सहल तपशील
कमाल प्रवासी संख्या
किमान प्रवासी
किमान वय
सहल ठिकाण
शेवटच्या क्षणी खास सवलती
- Quality4.67
- Location4.67
- Amenities4
- Services5
- Price4
?दिल्ली- आग्रा- मथुरा- वृंदावन- गोकुळ?
- Quality4.67
- Location4.67
- Amenities4
- Services5
- Price4
?जेजुरी खंडोबा सहित अष्टविनायक दर्शन यात्रा...?
- Quality4.67
- Location4.67
- Amenities4
- Services5
- Price4