?दिल्ली- आग्रा- मथुरा- वृंदावन- गोकुळ?
पासून
कालावधी
प्रवास योजना
ट्रेन क्रमांक 12907 द्वारे मुंबई मधून दिल्लीसाठी प्रस्थान.
सकाळी 10.15 वाजता दिल्ली पोहचून हॉटेल चेक इन नंतर जवळील स्थळ दर्शन
♦️ इंडिया गेट
♦️ कुतुब मिनार
♦️ अक्षरधाम
♦️ लक्ष्मी नारायण मंदिर
♦️ लोटस टेम्पल
(शक्य होईल तेवढे स्थळ दर्शन करणार..)
दिल्ली स्टे
सकाळी नाश्ता करून आग्रा साठी प्रस्थान आणि स्थळ दर्शन
♦️ फतेहपुर सिकरी
♦️ आग्रा ताजमहल
♦️ आग्रा किल्ला
♦️ आग्रा प्रसिध्द पेठा खरेदी
आग्रा स्टे
सकाळी नाश्ता करून बरसाना साठी प्रस्थान स्थळ दर्शन
♦️ राधा राणी मंदिर
♦️ कीर्ती मंदिर
♦️ गोवर्धन मंदिर
मथुरा स्टे
सकाळी नाश्ता करून वृंदावन साठी प्रस्थान स्थळ दर्शन
♦️ वैष्णोदेवी मंदिर
♦️ बांके बिहारी मंदिर
♦️ प्रेम मंदिर.
मथुरा स्टे
♦️ जन्मभूमी दर्शन
♦️ द्वारकाधीश मंदिर
♦️ 84 खांब दर्शन
मथुरा स्टे
♦️ निधिवन
♦️ इस्कॉन मंदिर
मथुरा उर्वरित स्थळदर्शन
संध्याकाळी मथुरा वरून ट्रेन क्रमांक 12926 किंवा 11058 द्वारे मुंबई साठी रवाना
मुंबईत पोहचून सहल समाप्त.
महत्वाच्या सूचना:
? सहलीत वेळेनुसार शक्य होतील तेवढे पॉइंट कव्हर केले जातील. त्यामुळे पर्यटकांनी प्रत्येक ठिकाणी वेळ पाळावा.
? यात्रेमधील जेवण स्थानिक हॉटेलमध्ये स्थाळी पद्धतीचे असणार आहे. टूर्स opp ने मागविलेल्या जेवण व्यतिरिक्त अतिरिक्त कोणीही वैयक्तिक ऑर्डर दिल्यास त्याचे पेमेंट त्या व्यक्तीला स्वतः करावे लागेल.
? स्वतःचे समान स्वतःच कॅरी करायचे आहे. त्यामुळे अत्यावश्यक तेवढेच कपडे व इतर समान घ्यावे.
? रेल्वेच्या नियमानुसार ट्रेन सुटण्यापूर्वी एक तास अगोदर रेल्वे स्टेशनवर प्रवाश्यांनी उपलब्ध रहावे, याची नोंद घ्यावी.
? सहली दरम्यान सहलीत बदल करण्याचा अधिकार सहल आयोजकांचा असेल.
? ट्रेन मध्ये लोअर सीट मिळावी असा आग्रह करू नये आम्ही प्रयत्न करू पण मिळेलच असे आश्वासन आम्ही देणार नाही. ग्रुप मध्ये रेल्वे तिकिट काढत असल्यामुळे कोणालाही लोअर सीट येऊ शकते. तुम्हाला लोअर सीटच हवी असेल तर तुमचे तिकीट तुम्ही स्वतः काढू शकता.
? ग्रुप प्रमाणे ट्रेन तिकीट काढल्या जातील (सगळ्याच सीट एकत्र येतील असे मानून चालू नये, रेल्वेच्या Centraliased Registration Process प्रमाणे मिळतील)
? सदर देवदर्शन सहल ही पूर्णपणे बजेट टूर्स आहे. सहलीत टूर्स opp चा निर्णय अंतिम राहील.
समाविष्ट / समाविष्ट नाही
संबंधित सहली
- Quality4.67
- Location4.67
- Amenities4
- Services5
- Price4
? श्रीदत्त धुनी - श्रीदत्त पादुका दर्शन यात्रा, गिरनार??दोन ज्योतिर्लिंग- दोन शक्तिपीठे- चारधामपैकी द्वारका धाम- सासनगीर लायन सफर- गिरनार दत्त पादुका दर्शन आणि दत्तधुनी दर्शन यात्रा... ?
- Quality4.67
- Location4.67
- Amenities4
- Services5
- Price4
?दक्षिण भारत यात्रा? ? त्रिवेंद्रम- कन्याकुमारी- रामेश्र्वरम- मदुराई - त्रिची - तांजवुर - कुंभकोणम - चिदंबरम - कांचीपुरम - महाबलीपुरम - गंगाईकोंडा - वेलोर - तिरुपती ? विशेष आकर्षण: पाच महाभूतांची मंदिरे आणि विष्णूचे सर्वात मोठे मंदिर
- Quality4.67
- Location4.67
- Amenities4
- Services5
- Price4
?स्टॅच्यू ऑफ युनिटी- लक्ष्मी विलास पॅलेस- कुबेर भंडारी शिव मंदिर- नीलकंठ धाम: स्वामींनारायन मंदिर- गरुडेश्वर दत्त मंदिर?
- Quality4.67
- Location4.67
- Amenities4
- Services5
- Price4
?श्रीशैलम मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग सहित पिठापुर - कुरवपुर - मंथनगोड, मंत्राल्यम मंदिर दर्शन यात्रा?
- Quality4.67
- Location4.67
- Amenities4
- Services5
- Price4
?अयोध्या राम मंदिर सोबत काशी विश्वेश्वर ज्योतिर्लिंग, प्रयागराज त्रिवेणी संगम आणि गया विष्णुपद मंदिर दर्शन यात्रा.?
- Quality4.67
- Location4.67
- Amenities4
- Services5
- Price4
?दक्षिण भारत यात्रा? त्रिवेंद्रम- कन्याकुमारी- रामेश्र्वरम- मदुराई
- Quality4.67
- Location4.67
- Amenities4
- Services5
- Price4
?ऐतिहासिक हंपी बदामी पट्टदकल आणि ऐहोले टेम्पल सहल खास आकर्षण: बजरंग बलीचे जन्मस्थान?
- Quality4.67
- Location4.67
- Amenities4
- Services5
- Price4
?पावसाळ्यात निसर्गरम्य कोकणची सफर?
- Quality4.67
- Location4.67
- Amenities4
- Services5
- Price4
?मजा- मस्ती- धम्माल कोंकण- गोवा सफर?समुद्राच्या तळाशी असलेले अद्भुत- मनमोहक- रहस्यमय जीवन पाहण्याची सुवर्णसंधी... पक्ष्यांप्रमाणे आकाशात मनसोक्त उडण्याची संधी...
- Quality4.67
- Location4.67
- Amenities4
- Services5
- Price4
?ऐतिहासिक अजंठा- वेरूळ लेणी- घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग - लोणार सरोवर आणि संत जन्म भूमी पैठण सफर...?
- Quality4.67
- Location4.67
- Amenities4
- Services5
- Price4
?राजस्थानची मनसोक्त भटकंती...?
- Quality4.67
- Location4.67
- Amenities4
- Services5
- Price4
जगन्नाथपुरी आणि लिंगराज मंदिरसहित कलकत्ता कालीमाता आदिशक्तीपीठ दर्शन यात्रा
- Quality4.67
- Location4.67
- Amenities4
- Services5
- Price4
?जेजुरी खंडोबा सहित अष्टविनायक दर्शन यात्रा...?
अभिप्राय गुणांकन
सहल बुकिंग
सहल तपशील
कमाल प्रवासी संख्या
किमान प्रवासी
किमान वय
सहल ठिकाण
शेवटच्या क्षणी खास सवलती
- Quality4.67
- Location4.67
- Amenities4
- Services5
- Price4
?जेजुरी खंडोबा सहित अष्टविनायक दर्शन यात्रा...?
- Quality4.67
- Location4.67
- Amenities4
- Services5
- Price4
?ऐतिहासिक अजंठा- वेरूळ लेणी- घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग - लोणार सरोवर आणि संत जन्म भूमी पैठण सफर...?
- Quality4.67
- Location4.67
- Amenities4
- Services5
- Price4