?जेजुरी खंडोबा सहित अष्टविनायक दर्शन यात्रा…?

पासून

 6900.00

कालावधी

3 days
4.47 by 3 reviews
  • Quality4.67
  • Location4.67
  • Amenities4
  • Services5
  • Price4

प्रवास योजना

सकाळी 5.00 वा. विरार पश्चिम एस. टी. डेपो येथून बस सुटेल.

वसई नालासोपारा नायगाव भाईंदर ठाणे दरम्यान pickup होईल.

♦️महड श्री वरदविनायक मंदिर

♦️पाली श्री बल्लाळेश्वर मंदिर

♦️थेऊर श्री चिंतामणी मंदिर

जवळ हॉटेल स्टे.

सकाळी 7.00 वा. नाश्ता करून 7.30 वा. प्रस्थान

♦️जेजुरी खंडोबा मंदिर

♦️मोरगांव श्री मयुरेश्वर मंदिर

♦️सिद्धटेक श्री सिद्धीविनायक मंदिर

♦️रांजणगाव श्री महागणपती मंदिर

जवळच स्टे

सकाळी 6.00 वा. प्रवास सुरू...

♦️ओझर श्री विघ्नेश्वर मंदिर

♦️लेण्याद्री श्री गिरीजात्मक मंदिर

रात्री उशिरापर्यत घरी पोहोचणे.

महत्वाच्या सूचना:

समाविष्ट / समाविष्ट नाही

✔️  शुद्ध शाकाहारी ब्रेकफास्ट- लंच- डिनर (तिसऱ्या दिवशी रात्रीचे जेवण समाविष्ट नाही) ✔️ AC tempo traveller ✔️ AC rooms All Double share
✖️ कोणताही वैयक्तिक खर्च ✖️ हॉटेल मध्ये कोणतीही स्वतः घेतलेली गोष्ट.

संबंधित सहली

अभिप्राय गुणांकन

4.47/5
Wonderful
3 verified reviews
Quality 4.67/5
Location 4.67/5
Amenities 4/5
Services 5/5
Price 4/5

Add a Comment

Your email address will not be published.

  • Quality
  • Location
  • Amenities
  • Services
  • Price

सहल बुकिंग

सहल तपशील

कमाल प्रवासी संख्या

12

किमान प्रवासी

5

किमान वय

12+

सहल ठिकाण