?ऐतिहासिक अजंठा- वेरूळ लेणी- घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग – लोणार सरोवर आणि संत जन्म भूमी पैठण सफर…?

पासून

 14500.00

कालावधी

6 days
4.47 by 3 reviews
  • Quality4.67
  • Location4.67
  • Amenities4
  • Services5
  • Price4

प्रवास योजना

ट्रेन क्रमांक 17057 देवगिरी एक्सप्रेस द्वारे रात्री 9.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथून छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) साठी रवाना

छत्रपती संभाजी नगर आगमन

हॉटेल चेक इन... ब्रेकफास्ट नंतर स्थळदर्शन

♦️ बीबी का मकबरा: प्रति ताजमहाल

♦️संत एकनाथ महाराज समाधीस्थळ, पैठण आणि जवळील विविध मठ-मंदिर:

♦️संत ज्ञानेश्वर जन्मस्थळ आणि मंदिर (आपेगाव):

पैठणी साड्या खरेदीसाठी वेळ.

औरंगाबाद स्टे

♦️ घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग: 12 ज्योतिर्लिंग पैकी...  सोळाव्या शतकात मोलाजोराजे भोसले यांनी जीर्णोध्दार केला. सध्याचे मंदिर मल्हारराव होळकर यांच्या पत्नी गौतमीबाई यांनी बांधले असून त्यानंतर अहिल्याबाई होळकर यांनी मंदिराचा जीर्णोध्दार केला.

♦️ वेरूळ ऐतिहासिक लेणी: जगप्रसिद्ध 34 लेणीसमूह: 13 बौद्ध, 16 हिंदू व 5 जैन धर्मीय लेणी, 16 क्रमांकाची कैलासलेणी डोंगरात कोरलेला चमत्कार:आधी कळस मग पाया (मंगळवार बंद, स.6.00 ते संध्या.6.00 वा. पर्यंत खुले) औरंगाबाद वरून चाळीसगाव रस्ता 30 कि.मी. अंतरावर...

♦️ भद्रा मारुती मंदिर: निद्रा अवस्थेतील मारुतीची मूर्ती... ही एक भावसमाधी योगिक मुद्रा असल्याचे जाणकार सांगतात.

♦️ दौलताबाद किल्ला (देवगिरी किल्ला): महाराष्ट्रातील सात आश्चर्यपैकी एक

(औरंगाबाद स्टे)

सकाळी 6.30 स्थळदर्शनसाठी रवाना

♦️ लोणार सरोवर: (बुलढाणा जिल्ह्यातले खाऱ्या पाण्याचे एक सरोवर आहे. निर्मिती एका उल्कापातामुळे झाली.

सकाळी 6.30 स्थळदर्शनसाठी रवाना

♦️ अजिंठा लेणी: 1983 युनेस्कोद्वारा जागतिक वारसा म्हणून मान्यता. बौद्धधर्मीय लेणी 29 लेणीसमूह सोमवरी बंद, स.9.00 ते संध्या.5.00 वा. पर्यंत खुले

जळगाव रेल्वे स्थानक साठी रवाना...

ट्रेन क्रमांक 18030/ 12810/ 12112 द्वारे मुंबईसाठी रवाना

सकाळी मुंबई आगमन - गोड आठवणीसहीत सहल समाप्त.

महत्वाच्या सूचना:

? यात्रेकरूनी सोबत पाण्याची बॉटल, सुका खाऊ व इतर अत्यावश्यक औषध- गोळ्या सोबत ठेवाव्यात.

? सध्या वातावरण बदल होत आहे, कधी ऊन तर कधी पाऊस- थंडी जाणवत आहे त्यामुळे वरिष्ठ नागरिकांनी व इतर सर्वांनी डोक्यावर टोपी- छत्री, अत्यावश्यक कपडे सोबत ठेवावे.

? सहलीमधील जेवण हॉटेल मध्ये असणार आहे. पूर्ण टूर्समध्ये स्थानिक स्थाळी जेवण असणार आहे. टूर्स opp ने मागविलेल्या जेवण व्यतिरिक्त अतिरिक्त कोणीही वैयक्तिक ऑर्डर दिल्यास त्याचे पेमेंट त्या व्यक्तीला स्वतः करावे लागेल.

? स्वतःचे समान स्वतःच कॅरी करायचे आहे. त्यामुळे अत्यावश्यक तेवढेच कपडे व इतर सामान घ्यावे.

? रेल्वेच्या नियमानुसार ट्रेन सुटण्यापूर्वी एक तास अगोदर रेल्वे स्टेशनवर प्रवाशांनी उपलब्ध रहावे, याची नोंद घ्यावी.

? सदर देवदर्शन सहल ही पूर्णपणे बजेट टूर्स आहे.

? यात्रा बुकिंगसाठी 50 टक्के रक्कम भरणे आवश्यक.

? सहलीत टूर्स opp चा निर्णय अंतिम राहील.

समाविष्ट / समाविष्ट नाही

✔ रेल्वे थ्री टायर एसी तिकीट सहित संपूर्ण प्रवास ✔ स्थानिक प्रवास प्रायव्हेट रिक्षा/ कार/ टॅक्सी/ AC बसद्वारे ✔ ब्रेकफास्ट- डिनर (शुद्ध शाकाहारी)
❌ रेल्वे प्रवासातील जेवण (ब्रेकफास्ट- लंच- डिनर) समाविष्ट नाहीय.

संबंधित सहली

अभिप्राय गुणांकन

4.47/5
Wonderful
3 verified reviews
Quality 4.67/5
Location 4.67/5
Amenities 4/5
Services 5/5
Price 4/5

Add a Comment

Your email address will not be published.

  • Quality
  • Location
  • Amenities
  • Services
  • Price

सहल बुकिंग

सहल तपशील

कमाल प्रवासी संख्या

12

किमान प्रवासी

5

किमान वय

12+

सहल ठिकाण