?श्रीशैलम मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग सहित पिठापुर – कुरवपुर – मंथनगोड, मंत्राल्यम मंदिर दर्शन यात्रा?

पासून

 21500.00

कालावधी

9 days
4.47 by 3 reviews
  • Quality4.67
  • Location4.67
  • Amenities4
  • Services5
  • Price4

प्रवास योजना

सकाळी 6.55 वा. लोकमान्य टिळक टर्मिनल वरून ट्रेन क्रमांक 18520 व्दारे पिठापुरमसाठी रवाना

सकाळी 8.00 वा. पिठापुर स्टेशन आगमन - हॉटेल कडे प्रस्थान, चहा - नाष्टा करून

♦️ श्रीपादश्रीवल्लभ जन्मस्थान

11.00 वाजता पालखीसाठी तिकीट काढणे.

मंदिर आरती आणि महाप्रसाद घेणे

दुपारी आराम करून संध्याकाळी 6.00 पिठापुर मंदिर पालखी सेवा

पिठापुरम मुक्काम.

दिनांक 22 मार्च 2026

सकाळी ब्रेकफास्ट नंतर मंदिरात अभिषेक प्रारंभ.

अभिषेक संपन्न झाल्यावर काकीनाडासाठी प्रस्थान

काकीनाडा मधील स्थळ दर्शन करून राजमहेंद्री येथील गोदावरी आरती.

♦️भवणारायण मंदिर (5000 वर्षे पुरातन मंदिर)

♦️द्राक्षवरम ( आंध्र प्रदेशातील 12 ज्योतिर्लिंगा पैकी 14 फूट शिव लिंग)

♦️मणिकंभा देवी ( शक्तीपीठ )

♦️गोदावरी आरती

♦️महकालेश्वर मंदिर

जवळच स्टे

दिनांक 23 मार्च 2026

सकाळी ब्रेकफास्ट नंतर हॉटेल चेक आऊट

पिठापूरम स्थळदर्शन

♦️ कुंतीमाधव मंदीर

♦️ श्रीदत्त अनघालक्ष्मी मंदिर

♦️ पादगय़ा तिर्थ

♦️ कुक्कुटेश्वर मंदिर

♦️ श्रीपुरूहुत्तिका देवी मंदिर

♦️ अन्नावरम सत्यनारायण मंदिर

करुन पिठापुर स्टेशन वरून 19.35 वाजता ट्रेन क्रमांक 12721 व्दारे सिकंदराबाद कडे प्रस्थान.

(रात्रीचे जेवण पार्सल स्वरूपात मिळेल)

दिनांक 24 मार्च 2026

सकाळी 5.10 वाजता सिकंदराबाद येथे आगमन

जीप किंवा बसने श्रीशैलम कडे प्रस्थान वाटेत चहा- नाष्टा- दुपारच जेवण करुन श्रीशैलम पोचणे हॉटेल मध्ये जाऊन फ्रेश होऊन संध्याकाळी 04.30

♦️ श्रीशैलम मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग दर्शन

श्रीशैलम स्टे

दिनांक 25 मार्च 2026

मंथनगोड कुरवपुर दर्शन

सकाळी चहा- नाष्टा करून कुरवपुर कड़े प्रस्थान

♦️ मंथनगोड

♦️ कुरवपुर मंदिर

कुरवपुर किंवा रायचूर मुक्काम

दिनांक 26 मार्च 2026

मंत्राल्यम दर्शन

सकाळी चहा-नाष्टा करून मंत्राल्यम लोकल दर्शन

♦️ राघवेंद्रस्वामी मंदिर

दुपारी जेऊन मुंबईसाठी रवाना

दिनांक 27 मार्च 2026

मुंबई आगमन

महत्वाच्या सूचना:

? यात्रेकरूनी सोबत पाण्याची बॉटल, सुका खाऊ व इतर अत्यावश्यक औषध- गोळ्या सोबत ठेवाव्यात.

? यात्रेमधील जेवण हॉटेल मध्ये असणार आहे. पूर्ण टूर्समध्ये स्थानिक स्थाळी जेवण असणार आहे. टूर्स opp ने मागविलेल्या जेवण व्यतिरिक्त अतिरिक्त कोणीही वैयक्तिक ऑर्डर दिल्यास त्याचे पेमेंट त्या व्यक्तीला स्वतः करावे लागेल.

? स्वतःचे समान स्वतःच कॅरी करायचे आहे. त्यामुळे अत्यावश्यक तेवढेच कपडे व इतर सामान घ्यावे.

? रेल्वेच्या नियमानुसार ट्रेन सुटण्यापूर्वी एक तास अगोदर रेल्वे स्टेशनवर प्रवाशांनी उपलब्ध रहावे, याची नोंद घ्यावी.

? सदर देवदर्शन सहल ही पूर्णपणे बजेट टूर्स आहे.

? यात्रा बुकिंगसाठी 50 टक्के रक्कम भरणे आवश्यक.

? सहलीत टूर्स opp चा निर्णय अंतिम राहील.

समाविष्ट / समाविष्ट नाही

✔ रेल्वे थ्री टायर एसी तिकीट सहित संपूर्ण प्रवास ✔ स्थानिक प्रवास प्रायव्हेट रिक्षा/ कार/ टॅक्सी/ बसद्वारे ✔ ब्रेकफास्ट- डिनर (शुद्ध शाकाहारी)
❌ रेल्वे प्रवासातील जेवण (ब्रेकफास्ट- लंच- डिनर) समाविष्ट नाहीय.

संबंधित सहली

अभिप्राय गुणांकन

4.47/5
Wonderful
3 verified reviews
Quality 4.67/5
Location 4.67/5
Amenities 4/5
Services 5/5
Price 4/5

Add a Comment

Your email address will not be published.

  • Quality
  • Location
  • Amenities
  • Services
  • Price

सहल बुकिंग

सहल तपशील

कमाल प्रवासी संख्या

1

किमान प्रवासी

5

किमान वय

12+

सहल ठिकाण

शेवटच्या क्षणी खास सवलती