?स्टॅच्यू ऑफ युनिटी- लक्ष्मी विलास पॅलेस- कुबेर भंडारी शिव मंदिर- नीलकंठ धाम: स्वामींनारायन मंदिर- गरुडेश्वर दत्त मंदिर?
पासून
कालावधी
प्रवास योजना
सोमवार दि. 15 जून 2026
रात्री 10.40 वाजता दादर रेल्वे स्टेशन जवळ भेटावे.
रात्री 11.40 वाजता ट्रेन क्रमांक 12927 व्दारे एकता नगर साठी रवाना...
मंगळवार दि. 16 जून 2026
सकाळी 6.20 एकता नगर आगमन
हॉटेल चेक इन - सकाळी 8.00 नंतर ब्रेकफास्ट
आजचे स्थलदर्शन
सकाळी ब्रेकफास्ट नंतर
♦️ गरुडेश्वर दत्त मंदिर: नर्मदा परिक्रमेतील महत्वाचे दत्त स्थान
♦️ कुबेर भंडारी शिव मंदिर: नर्मदा नदी किनारी असलेले भगवान शिवाचे 2500 वर्ष जुने मंदिर
♦️ नीलकंठ धाम: स्वामींनारायन मंदिर
एकता नगर स्टे
बुधवार दि. 17 जून 2026
♦️ स्टॅच्यू ऑफ युनिटी:
- स्टॅच्यू ऑफ युनिटी व्हीविंग गॅलरी
- व्हॅली ऑफ फ्लॉवर
- सरदार सरोवर डॅम व्ह्यू पॉईंट
- प्रोजेक्ट मॅपिंग लाईट आणि साउंड शो...
एकता नगर स्टे
गुरुवार दि. 18 जून 2026
सकाळी ब्रेकफास्ट नंतर हॉटेल चेक आउट...
♦️ लक्ष्मी विलास पलेस:
(एन्ट्री फी: 210/- प्रत्येकी. सोमवार बंद. वेळ: सकाळी 9.30 ते 5.00)
ट्रेन द्वारे मुंबईसाठी रवाना
शुक्रवार दि. 19 जून 2026
मुंबई आगमन
महत्वाच्या सूचना:
❇️ सहली दरम्यान सहलीत बदल करण्याचा अधिकार सहल प्रतिनिधीकडे असेल.
❇️ ट्रेन मध्ये लोअर सीट मिळावी असा आग्रह करू नये आम्ही प्रयत्न करू पण मिळेलच असे आश्वासन आम्ही देणार नाही. सहा जणांच्या ग्रुप प्रमाणे ट्रेन तिकीट काढल्या जातील (सगळ्याच सीट एकत्र येतील असे मानून चालू नये, रेल्वेच्या Centraliased Registration Process प्रमाणे मिळतील)
❇️ बस मध्ये सिनियर सिटिझन आणि ज्यांना काही त्रास किंवा आजार असेल त्यांना पुढे सीट देण्यात येतील.
❇️ बस मधील आसन व्यवस्था दररोज बदलण्यात येईल कोणीही बस आणि आसन रोज सारखेच असेल असे गृहीत धरून चालू नये.
समाविष्ट / समाविष्ट नाही
संबंधित सहली
- Quality4.67
- Location4.67
- Amenities4
- Services5
- Price4
? श्रीदत्त धुनी - श्रीदत्त पादुका दर्शन यात्रा, गिरनार??दोन ज्योतिर्लिंग- दोन शक्तिपीठे- चारधामपैकी द्वारका धाम- सासनगीर लायन सफर- गिरनार दत्त पादुका दर्शन आणि दत्तधुनी दर्शन यात्रा... ?
अभिप्राय गुणांकन
सहल बुकिंग
सहल तपशील
कमाल प्रवासी संख्या
किमान प्रवासी
किमान वय
सहल ठिकाण
शेवटच्या क्षणी खास सवलती
- Quality4.67
- Location4.67
- Amenities4
- Services5
- Price4
?दिल्ली- आग्रा- मथुरा- वृंदावन- गोकुळ?
- Quality4.67
- Location4.67
- Amenities4
- Services5
- Price4
?जेजुरी खंडोबा सहित अष्टविनायक दर्शन यात्रा...?
- Quality4.67
- Location4.67
- Amenities4
- Services5
- Price4