?दक्षिण भारत यात्रा? ? त्रिवेंद्रम- कन्याकुमारी- रामेश्र्वरम- मदुराई – त्रिची – तांजवुर – कुंभकोणम – चिदंबरम – कांचीपुरम – महाबलीपुरम – गंगाईकोंडा – वेलोर – तिरुपती ? विशेष आकर्षण: पाच महाभूतांची मंदिरे आणि विष्णूचे सर्वात मोठे मंदिर

पासून

 41500.00

कालावधी

14 days
4.47 by 3 reviews
  • Quality4.67
  • Location4.67
  • Amenities4
  • Services5
  • Price4

प्रवास योजना

बुधवार दिनांक 21 ऑक्टोबर 2026

रोजी सकाळी 11.40 वाजता लोकमान्य टिळक महाराज टर्मिनल वरुन ट्रेन क्रमांक 16345 नेत्रावती एक्सप्रेसद्वारे प्रवास सुरू

गुरुवार दिनांक 22 ऑक्टोबर 2026

संध्याकाळी 6.10 वाजता त्रिवेंद्रम आगमन

त्रिवेंद्रम स्टे

शुक्रवार दिनांक 23 ऑक्टोबर 2026

पहाटे मंदिर दर्शन

♦️ पद्मनाभ स्वामी मंदिर: सोवल परिधान करावं.

ब्रेकफास्ट नंतर चेक आऊट करून कन्याकुमारीसाठी रवाना

♦️ पुवर बेट आणि कांदळवन बोटिंग सफर

♦️ अझिमाला शिव मंदिर

कन्याकुमारी स्टे

शनिवार दिनांक 24 ऑक्टोबर 2026

♦️ कन्याकुमारी सूर्योदय पाहणे

सकाळी ब्रेकफास्ट नंतर

♦️ विवेकानंद मेमोरियल रॉक मेमोरियल बोटीने

त्रिवेणी संगम

♦️ कन्याकुमारी माता मंदिर

♦️ कन्याकुमारी माता चरण पादुका: पुरुषांना शर्ट काढावं लागते.

♦️ सूचिंद्रम मंदिर - ब्रम्हा विष्णू महेश मंदिर: पुरुषांना शर्ट काढावं लागते (दुपारी बंद)

रामेश्वरमसाठी रवाना

रामेश्वरम् स्टे

रविवार दिनांक 25 ऑक्टोबर 2026

रामेश्वरम स्थलदर्शन

♦️ अग्नी तीर्थ: 22 कुंड स्नान

♦️ रामेश्वरम् धाम - ज्योतिर्लिंग

♦️ धनुष्य कोडी: रामसेतू सुरुवात

♦️ सुनामीमुळे उध्वस्त झालेला धनुष्य कोडी परिसर

रामेश्वरम् स्टे

सोमवार दिनांक 26 ऑक्टोबर 2026

मदुराईसाठी रवाना

♦️ मीनाक्षी मंदिर

♦️ मनसोक्त खरेदी

मदुराई स्टे

मंगळवार दिनांक 27 ऑक्टोबर 2026

♦️ रंगनाथस्वामी मंदिर, त्रिची: देशातील सर्वात मोठे विष्णू मंदिर

♦️ जंबुकेश्वर शिव मंदिर ( महाभूतांपैकी एक मंदिर ) तिरुचिरापल्ली

♦️बृहादेश्वर शिव मंदिर: तंजावूर

कुंभकोनम स्टे

बुधवार दिनांक 28 ऑक्टोबर 2026

♦️ एरावतेश्र्वर मंदिर

♦️ गांगाईकोंडा चोलापुरम

♦️ थिल्लाई नटराज मंदिर चिदंबरम ( महाभूतांपैकी एक मंदिर )

जवळच स्टे

गुरुवार दिनांक 29 ऑक्टोबर 2026

♦️ अरुणाचलेश्वर मंदिर  ( महाभूतांपैकी एक मंदिर )

महाबलीपुरमसाठी रवाना

♦️शोर मंदिर

♦️पंचरत्न मंदिर

♦️गणेश रथ मंदिर

♦️अर्जुन की तपस्या

♦️कृष्ण बटर गोळा

♦️ महिषमार्दिनी गुफा

महाबलीपुरम स्टे

शुक्रवार दिनांक 30 ऑक्टोबर 2026

कांचीपुरमसाठी रवाना

♦️ एकांबरेश्वर शिव मंदिर ( महाभूतांपैकी एक मंदिर )

♦️कामाक्षी अम्मान मंदिर

कांचीपुरम स्टे

शनिवार दिनांक 31 ऑक्टोबर 2026

♦️ वरादराज पेरुमाल मंदिर

♦️ कैलासनाथ शिव मंदिर

♦️ वेलोर गोल्डन टेम्पल

तिरुपती स्टे

रविवार दिनांक 01 नोव्हेंबर 2026

♦️ पूर्ण दिवस तिरुपती बालाजी

♦️ कपिलतीर्थं मंदिर

तिरुपती स्टे

सोमवार दिनांक 02 नोव्हेंबर 2026

♦️ श्रीकालहस्ती शिव मंदिर: शर्ट काढावं लागते (महाभुतापैकी एक मंदिर )

♦️ पद्मावती मंदिर

संध्याकाळी 6.35 वा. रेनुगुंठा वरून ट्रेन क्रमांक  22180 व्दारे मुंबईसाठी रवाना

मंगळवार दिनांक 03 नोव्हेंबर 2026

दुपारी 02.25 वाजता मुंबई आगमन

महत्वाच्या सूचना:

? यात्रेमधील जेवण स्थानिक हॉटेलमध्ये स्थाळी पद्धतीचे असणार आहे. टूर्स opp ने मागविलेल्या जेवण व्यतिरिक्त अतिरिक्त कोणीही वैयक्तिक ऑर्डर दिल्यास त्याचे पेमेंट त्या व्यक्तीला स्वतः करावे लागेल.

? स्वतःचे समान स्वतःच कॅरी करायचे आहे. त्यामुळे अत्यावश्यक तेवढेच कपडे व इतर समान घ्यावे.

? रेल्वेच्या नियमानुसार ट्रेन सुटण्यापूर्वी एक तास अगोदर रेल्वे स्टेशनवर प्रवाश्यांनी उपलब्ध रहावे, याची नोंद घ्यावी.

? यात्रा बुकिंगसाठी 50 टक्के रक्कम भरणे आवश्यक.

? सदर देवदर्शन सहल ही पूर्णपणे बजेट टूर्स आहे. सहलीत टूर्स opp चा निर्णय अंतिम राहील.

यात्रा बुकिंग रद्द चार्ज:

? यात्रा बुकिंग केल्यानंतर एक महिना अगोदर यात्रा बुकिंग कॅन्सल केल्यास एकूण यात्रा रक्कम मधुन 10% रक्कम कमी करून बाकी रक्कम यात्रेकरूला देण्यात येईल.

? यात्रा बुकिंग केल्यानंतर पंधरा दिवस अगोदर यात्रा बुकिंग कॅन्सल केल्यास एकूण यात्रा रक्कम मधुन 30% रक्कम कमी करून बाकी रक्कम यात्रेकरूला देण्यात येईल.

? यात्रा बुकिंग केल्यानंतर एक आठवडापूर्वी यात्रा बुकिंग कॅन्सल केल्यास एकूण यात्रा रक्कम मधुन 80% रक्कम कमी करून बाकी रक्कम यात्रेकरूला देण्यात येईल.

? शेवटच्या आठवड्यात यात्रा कॅन्सल केल्यास पूर्ण यात्रा रक्कम कॅन्सलेशन चार्ज म्हणून घेतला जाईल.

समाविष्ट / समाविष्ट नाही

✔ रेल्वे 3AC तिकीट सहित संपूर्ण प्रवास ✔ काही ठिकाणी स्थानिक प्रवास प्रायव्हेट रिक्षा/ कार/ टॅक्सीद्वारे: लांब अंतराचा प्रवास एसी बसद्वारे असेल ✔ ब्रेकफास्ट- लचं- डिनर ✔ हॉटेल स्टे
❌ रेल्वे प्रवासातील जेवण (ब्रेकफास्ट- लचं- डिनर) समाविष्ट नाहीय.

संबंधित सहली

अभिप्राय गुणांकन

4.47/5
Wonderful
3 verified reviews
Quality 4.67/5
Location 4.67/5
Amenities 4/5
Services 5/5
Price 4/5

Add a Comment

Your email address will not be published.

  • Quality
  • Location
  • Amenities
  • Services
  • Price

सहल बुकिंग

सहल तपशील

कमाल प्रवासी संख्या

12

किमान प्रवासी

5

किमान वय

12+

सहल ठिकाण

शेवटच्या क्षणी खास सवलती